Thursday 26 April 2007
कुर्यात बटोर्मंगलम....
घरात मुंज आहे ना .. पत्रिकेचं मुखपृष्ठ .. बटु इतका छान रेखीव आहे, त्यामुळे फार आवडला. आणि अभ्यास करताना दाखवलाय त्यामुळे जास्तच..

Subscribe to:
Post Comments (Atom)
खुप वेळा प्रश्न पडतो अनेक व्याप, ताप, संकट असुनही माणसाची जगण्याची ईच्छा कशी काय टीकुन रहाते? अमर, उत्कट अशा त्या जगण्याच्या ईच्छेमुळे हे जगणं असच चालु राहतं. त्या जगण्याच्या प्रवासात उगाच आपलं काही बाही सुचलेलं लिहावं वाटलं... त्यासाठी हा प्रपंच...
0 comments:
Post a Comment